Home Remedies for Glowing Skin in Marathi

Home Remedies for Glowing Skin in Marathi(2023)

Home Remedies for Glowing Skin in Marathi
Home Remedies for Glowing Skin in Marathi

आज आपण Home Remedies for Glowing Skin in Marathi बद्दल बोलणार आहोत तर वाचूया पुढे आणि जणू घेऊ या, ज्या तरुणी आपल्या त्वचेची (Skin Care Tips in Marathi For Girl) चांगल्या पद्धतीनं देखभाल करतात, त्यांची त्वचा नेहमी निरोगी आणि नितळ राहते.

विशेषतः ज्या महिलांची त्वचा तेलकट (Oily Skin Care Tips In Marathi) असते, त्यांनी त्वचेची दुप्पट काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेची देखभाल केवळ सकाळीच नाही तर रात्री झोपण्यापूर्वीही करणं आवश्यक आहे.

काही गोष्टी नियमानं केल्यास तुम्हाला महागड्या ब्युटी प्रोडक्टचा आधार घेण्याची गरज कधीच भासणार नाही. रात्रीच्या वेळेस आपल्या त्वचेच्या पेशी दुरुस्त होतात, यासाठीच देखभालीमध्ये कोणताही हलगर्जीपणा करू नये. कंटाळा न करता घरगुती उपचार केल्यास मुरुम, डाग, सुरकुत्या इत्यादी समस्या उद्भवणार नाहीत. रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची कशी देखभाल करावी, याच्या काही Home Remedies for Glowing Skin in Marathi टिप्स जाणून घेऊया.

{getToc} $title={Table of Contents}

Home Remedies for Glowing Skin in Marathi


1: मेकअप काढा(सुंदर दिसण्यासाठी योग)

ज्या महिलांच्या चेहऱ्यावर दिवसभर मेकअप असतो, त्यांनी झोपण्यापूर्वी मेकअप काढणं आवश्यक आहे. मेकअप रिमूव्हरच्या मदतीनं चेहरा स्वच्छ करून घ्या. चेहऱ्यावरील (Face Care Tips For Oily Skin In Marathi) मेकअप स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला बदामाचे तेल, नारळाचं तेल, बेबी ऑईल किंवा एखादं नैसर्गिक क्लीनरचा वापर करू शकता. रात्री मेकअप लावून झोपल्यास चेहऱ्यावर छिद्रे बंद होतात. यामुळे छिद्रांमधील दुर्गंध बाहेर येत नाही. परिणाम मुरुमांची समस्या उद्भवते.

2: क्लींझिंगनं चेहरा स्वच्छ करा(मेकअप-सुंदर त्वचेसाठी आहार)

कोरड्या त्वचेच्या तुलनेत तेलकट (How To Take Care Of Oily Skin in Marathi) त्वचेवर धूळ-मातीचे कण आणि तेल साचण्यास सुरुवात होते. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील छिद्रे बंद होतात.

  • छिद्रे पूर्णतः बंद झाल्यास त्वचेच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यासाठी सकाळी आणि रात्री चेहरा क्लींझिंग मिल्क किंवा जेलनं स्वच्छ करावा. झोपण्यापूर्वी चेहरा (Night Skin Care Tips In Marathi) स्वच्छ केल्यास सकाळी उठल्यानंतरही चेहरा प्रसन्न दिसेल. डॉक्टरांकडून एखादी नाइट क्रीम लावण्याचा सल्ला घ्यावा.


3 : स्क्रब करा(चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय)

तेलकट त्वचेवर (Tips for glowing skin in Marathi) ब्‍लॅकहेडच्या समस्या जास्त असतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी त्वचेवर हलक्या हातानं स्क्रब करून एक्सफोलिएट करावं. स्क्रबमुळे डाग कमी होतात आणि चेहऱ्यावर तेज येतो.

हळद, बेसन, तांदळाचं पीठ आणि कच्चे दूध एकत्र करून घरगुती स्क्रब तयार करा. दोन चमचे बेसन, दोन चमचे तांदळाचं पीठ, अर्धा चमचा हळद आणि दूध एकत्र करून स्क्रब तयार करा. ही पेस्ट २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.


हे पण वाचा: 

हे पण वाचा-ब्युटी टिप्स मराठी

ब्युटी टिप्स मराठी त्वचेचा रंग उजळवण्यासाठी जास्त मेहनत आणि पैसे खर्च करण्याची गरज नाही. काही साध्या आणि सोपे घरगुती उपाय करून तुम्ही मिळवू शकता गोरी त्वचा(ब्यूटी टिप्स इन मराठी)यासाठी, अगदी सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टींचा म्हणजेच बेकिंग सोडा, पिकलेली केळी, आंब्याच्या साली यांचा वापर तुम्ही करू शकता(घरगुती ब्युटी टिप्स मराठी)

4: स्‍किन टोनिंग(मान काळी उपाय-चेहरा गोरा करण्यासाठी उपाय)

स्क्रब केल्यानंतर चेहरा टोनिंग (Oily Skin Care Tips in Marathi) करण्याची प्रक्रिया अतिशय आवश्यक आहे. कारण याद्वारे उघडलेली छिद्रे बंद केली जातात. चांगल्या कंपनीच्या टोनरमुळे त्वचेवरील पोर्स बंद करण्यास मदत मिळेल. शिवाय, त्वचेच्या पेशी देखील दुरुस्त होतील. घरगुती टोनर म्हणून पुदिन्याच्या पानांचा वापर करू शकता. यामुळे त्वचेवरील मृत पेशी कमी होण्यास मदत मिळते. गरम पाण्यामध्ये पुदिन्याची पाने काही वेळासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर या पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवून घ्या. काही वेळानंतर कोमट पाण्यानं चेहरा पुन्हा स्वच्छा धुवा.

5: सीरम लावायला विसरू नका

त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि सुरकुत्यांची समस्या कमी करण्यासाठी त्वचेवर सीरम लावणे गरजेचे आहे. तुम्हाला हवे असल्यास अँटी एजिंग सीरमचाही वापर करू शकता. त्वचा तेलकट असल्यास तुम्ही सॅलिसिलिक अ‍ॅसिड आणि रेटिनॉल फेस सीरम लावा. (फेशियल कसे करावे मराठी) घरगुती सीरम म्हणून तुम्ही कोरफडीचा रस काढून एका बाटलीमध्ये साठवून ठेवा आणि आवश्यकतेनुसार वापरा. पण ताज्या रसाचा वापर नेहमी करावा.

6: सर्वात शेवटी लावा क्रीम

डोळ्यांखालील वर्तुळे (Dark Circle Tips In Marathi), सुरकुत्या आणि डाग या समस्या कमी करण्यासाठी नाइट क्रीम लावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नाइट क्रीम काही मिनिटांसाठी लावायची आहे की रात्रभर लावून झोपायचं आहे, याबाबत योग्य तो सल्ला घ्यावा.


हे पण वाचा: 
नोट:
या लेखमध्ये व्यक्त केलेली मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखावरील कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता, योग्यता किंवा वैधतेसाठी हेल्थऍक्टिव्ह जबाबदार नाही. सर्व माहिती जशीच्या तशा आधारावर दिली जाते. लेखात दिसणारी माहिती, वस्तुस्थिती किंवा मते हेल्थऍक्टिव्ह आणि हेल्थऍक्टिव्हचे मत प्रतिबिंबित करीत नाहीत, त्यासाठी कोणतीही जबाबदारी किंवा उत्तरदायित्व हेल्थऍक्टिव्ह स्वीकारत नाही.

HARSH ANDHARE

इस HEALTH ACTIVE ब्लॉग में आपको हेल्थ, ब्युटी, हेयर केयर,वेट लूज, वेट गेन, और हेल्थ से रिलेटेड सारी जानकारी मिलेगी हमे आशा है आपको हमारा ब्लॉग पढणे में आंनद आयेगा और आपको हमारे ब्लॉग पोस्ट की मदद से आपकी हेल्थ के जो कुछ भी इशूस होंगे ओ ठीक हो जायेंगे।

एक टिप्पणी भेजें

अगर आपको कोई परेशानी हो तो आप कमेंट करके पूछ सकते हैं

और नया पुराने

संपर्क फ़ॉर्म